पहिले पान हा महिना सुरुवात ओळख सूर्यमालेची लेख आणि कथा इतर माहिती अंतराळ खगोलीय गोष्टी भारतीय खगोलशास्त्रज्ञ भारतीय खगोलशास्त्र प्रश्नोत्तरे अधिक माहिती निरीक्षणे खरेदी करा डाऊनलोड आमची ओळख
 
 
 

मोफत सभासदत्व

 

अवकाशवेध.कॉमचे मोफत सभासद होण्यासाठी इथे क्लिक करा.

 

मित्र-मैत्रिणींना कळवा

\

अवकाशवेध.कॉम बद्दल आपल्या
मित्र-मैत्रिणींना सांगा.

 

पहिल्या पानावर जाण्यासाठी इथे क्लिक करा.

 

पुढील तीन वर्षामध्ये बुध ग्रह दिसण्याच्या तारखा, वेळ व स्थान

 

बुध ग्रह अंतर्ग्रह म्हणजेच पृथ्वी आणि सूर्य यांच्या मधिल ग्रह असल्याने फक्त सकाळी सूर्योदयापूर्वी किंवा संध्याकाळी सूर्यास्तानंतर दिसू शकतो तसेच तो सूर्याच्या जवळचा ग्रह असल्याने तसेच तो जेव्हा सूर्यापासून दूर असेल तेव्हाच दिसू शकतो.

खालिल चौकटीत बुध ग्रह सूर्यापासून केव्हा दूर असेल याची माहिती दिली आहे. या दिवशी आपणास बुध ग्रह दिसू शकतो.

 
 

२०१०

२०११

२०१२

       

जानेवारी

जानेवारी २७, २०१०
२४.४५ अंश
पूर्व क्षितिज
धनू तारकासमुह

जानेवारी १०, २०११
२३.१६ अंश
पूर्व क्षितिज
धनू तारकासमुह

 
       

फेब्रुवारी

     
       

मार्च

 

मार्च २३, २०११
१८.३६ अंश
पश्चिम क्षितिज
मीन तारकासमुह

मार्च ५, २०१२
१८.१२ अंश
पश्चिम क्षितिज
मीन तारकासमुह

       

एप्रिल

एप्रिल ८, २०१०
१९.२० अंश
पश्चिम क्षितिज
मेष तारकासमुह

 

एप्रिल १९, २०१२
२७.२९ अंश
पूर्व क्षितिज
मीन तारकासमुह

       

मे

मे २६, २०१०
२५.०७ अंश
पूर्व क्षितिज
मेष तारकासमुह

मे ८, २०११
२६.३२ अंश
पूर्व क्षितिज
मीन तारकासमुह

 
       

जून

     
       

जुलै

 

जुलै २०, २०११
२६.४८ अंश
पश्चिम क्षितिज
सिंह तारकासमुह

जुलै १, २०१२
२५.४४ अंश
पश्चिम क्षितिज
कर्क तारकासमुह

       

ऑगस्ट

ऑगस्ट ६, २०१०
२७.२१ अंश
पश्चिम क्षितिज
सिंह तारकासमुह

 

ऑगस्ट १६, २०१२
१८.४० अंश
पूर्व क्षितिज
कर्क तारकासमुह

       

सप्टेंबर

सप्टेंबर २०, २०१०
१७.५१ अंश
पूर्व क्षितिज
सिंह तारकासमुह

सप्टेंबर ३, २०११
१८.०६ अंश
पूर्व क्षितिज
सिंह तारकासमुह

 
       

ऑक्टोबर

   

ऑक्टोबर २६, २०१२
२४.०४ अंश
पश्चिम क्षितिज
तुला तारकासमुह

       

नोव्हेंबर

 

नोव्हेंबर १४, २०११
२२.४४ अंश
पश्चिम क्षितिज
वृश्चिक तारकासमुह

 
       

डिसेंबर

डिसेंबर १०, २०१०
२१.२७ अंश
पश्चिम क्षितिज
धनू तारकासमुह

डिसेंबर २३, २०११
२१.५० अंश
पूर्व क्षितिज
वृश्चिक तारकासमुह

डिसेंबर ५, २०१२
२०.३३अंश
पूर्व क्षितिज
तुला तारकासमुह

 
अक्षरांचा आकार वाढवा  /  अक्षरांचा आकार पुर्ववत करा

वर जाण्यासाठी

अवकाशवेध.कॉम वरील माहिती संबंधी