पहिले पान हा महिना सुरुवात ओळख सूर्यमालेची लेख आणि कथा इतर माहिती अंतराळ खगोलीय गोष्टी भारतीय खगोलशास्त्रज्ञ भारतीय खगोलशास्त्र प्रश्नोत्तरे अधिक माहिती निरीक्षणे खरेदी करा डाऊनलोड आमची ओळख
 
 
 

मोफत सभासदत्व

 

अवकाशवेध.कॉमचे मोफत सभासद होण्यासाठी इथे क्लिक करा.

 

मित्र-मैत्रिणींना कळवा

\

अवकाशवेध.कॉम बद्दल आपल्या
मित्र-मैत्रिणींना सांगा.

 

पहिल्या पानावर जाण्यासाठी इथे क्लिक करा.

 

ग्रह तार्‍यांच्या आकारांची तुलना

 

खालील चित्रांवरुन आपणास ग्रह-तार्‍यांच्या आकारांचा अंदाज येईल.

 

वरील चित्रामध्ये पृथ्वीची तुलना सूर्यमालेतील इतर मध्यम आकाराच्या ग्रहांशी केली आहे.

 
 

वरील चित्रामध्ये पृथ्वीची तुलना सूर्यमालेतील इतर मोठ्या आकाराच्या ग्रहांशी केली आहे.

 
 

वरील चित्रामध्ये पृथ्वीसोबत सूर्यमालेतील ग्रहांची तुलना सूर्याशी केली आहे.

 
 

वरील चित्रामध्ये आकाशातील स्वाती तार्‍यापूढे सूर्य फारच लहान दिसत आहे,
तर गुरु ग्रह एका ठिपक्याप्रमाणे दिसत आहे.

 
 

वरील चित्रामध्ये आकाशातील काक्षी आणि ज्येष्ठा तार्‍यापूढे सूर्य फारच लहान ठिपक्याप्रमाणे दिसत आहे.

 
अक्षरांचा आकार वाढवा  /  अक्षरांचा आकार पुर्ववत करा

वर जाण्यासाठी

अवकाशवेध.कॉम वरील माहिती संबंधी