पहिले पान हा महिना सुरुवात ओळख सूर्यमालेची लेख आणि कथा इतर माहिती अंतराळ खगोलीय गोष्टी भारतीय खगोलशास्त्रज्ञ भारतीय खगोलशास्त्र प्रश्नोत्तरे अधिक माहिती निरीक्षणे खरेदी करा डाऊनलोड आमची ओळख
 
 
 

मोफत सभासदत्व

 

अवकाशवेध.कॉमचे मोफत सभासद होण्यासाठी इथे क्लिक करा.

 

मित्र-मैत्रिणींना कळवा

\

अवकाशवेध.कॉम बद्दल आपल्या
मित्र-मैत्रिणींना सांगा.

 

पहिल्या पानावर जाण्यासाठी इथे क्लिक करा.

 

सूर्य ग्रहण : २००९ - २०१२

 

खालील जागेमध्ये २००९ - २०१२ या वर्षांमध्ये होणार्‍या सूर्यग्रहणांची माहिती दिलेली आहे.

 

दिनांक

प्रकार

ग्रहण कालावधी

दिसण्याचे ठिकाण

       

जाने. २६,  २००९

कंकणाकृती

७.५४ मि.

द. भारत, सुमात्रा, बोर्नेओ,
द. अफ्रिका, अंटार्टिका, अग्नेय आशिया, ऑस्ट्रेलिया
       

जुलै २२,  २००९

खग्रास

६.३९ मि.

भारत, नेपाळ, चिन,
पूर्व आशिया, प्रशांत महासागर, हवाई
       

जाने. १५,  २०१०

कंकणाकृती

११.०८ मि.

मध्य अफ्रिका, भारत, मल्यमार, चिन,
अफ्रिका, आशिया
       

जुलै ११, २०१०

खग्रास

५.२० मि.

द. प्रशांत, चिले, अर्जेंटीना,
द.अमेरीका
       

जाने. ४,  २०११

खंडग्रास

  युरोप, अफ्रिका, मध्य आशिया
       

जून १, २०११

खंडग्रास

  पूर्व आशिया, उत्तर अमेरीका, आईसलँड
       

जुलै १, २०११

खंडग्रास

  द. हिंद महासागर
       

२५ नोव्हें. २०११

खंडग्रास

  द. अफ्रिका, अंटार्ट्रिका, तस्मानिया, न्युझिलँड
       

२० मे २०१२

कंकणाकृती

५.४६ मि.

चिन, जपान, प्रशांत, प. अमेरीका,
आशिया, प्रशांत, उ. अमेरीका
       

१३ नोव्हें. २०१२

खग्रास

४.०२ मि.

उ. आस्ट्रेलिया, द. प्रशांत,
आस्ट्रेलिया, न्युझिलँड, द. प्रशांत, द. अमेरीका

सौजन्य : नासा

 
अक्षरांचा आकार वाढवा  /  अक्षरांचा आकार पुर्ववत करा

वर जाण्यासाठी

अवकाशवेध.कॉम वरील माहिती संबंधी