पहिले पान हा महिना सुरुवात ओळख सूर्यमालेची लेख आणि कथा इतर माहिती अंतराळ खगोलीय गोष्टी भारतीय खगोलशास्त्रज्ञ भारतीय खगोलशास्त्र प्रश्नोत्तरे अधिक माहिती निरीक्षणे खरेदी करा डाऊनलोड आमची ओळख
 
 
 

मोफत सभासदत्व

 

अवकाशवेध.कॉमचे मोफत सभासद होण्यासाठी इथे क्लिक करा.

 

मित्र-मैत्रिणींना कळवा

\

अवकाशवेध.कॉम बद्दल आपल्या
मित्र-मैत्रिणींना सांगा.

 

पहिल्या पानावर जाण्यासाठी इथे क्लिक करा.

 

अवकाशीय वस्तू पाहण्याची क्षमता

 

आकाशामध्ये आपण ज्या काही वस्तू पाहतो त्याच्या दिसण्यावरुन तीची दृष्यप्रत ठरविली जाते. म्हणजेच एखादी वस्तू जितकी तेजस्वी तितकी तीची दृष्यप्रत ऋण ( - ) चिन्हाने दर्शविली जाते तर एखादी वस्तू जितकी अंधूक तीची दृष्यप्रत धन ( + ) चिन्हाने दर्शविली जाते.

पृथ्वीवरुन आकाशामध्ये पाहताना आपल्याला सूर्य अधिक प्रखर आणि तेजस्वी दिसतो तर रात्रीच्या वेळेस अवकाशामध्ये पाहताना हजारो तार्‍यांमधिल काही तारे तेजस्वी तर काही फारच अंधूक दिसतात. म्हणूनच अवकाशीय वस्तूंना अभ्यास करताना त्यांच्या दृष्यप्रतीचा देखिल उल्लेख केला जातो.

खालील तक्त्यामध्ये दृष्यप्रतीनुसार आपल्याला दिसणार्‍या वस्तू दर्शविलेल्या आहेत.

 
अक्षरांचा आकार वाढवा  /  अक्षरांचा आकार पुर्ववत करा

वर जाण्यासाठी

अवकाशवेध.कॉम वरील माहिती संबंधी