पहिले पान हा महिना सुरुवात ओळख सूर्यमालेची लेख आणि कथा इतर माहिती अंतराळ खगोलीय गोष्टी भारतीय खगोलशास्त्रज्ञ भारतीय खगोलशास्त्र प्रश्नोत्तरे अधिक माहिती निरीक्षणे खरेदी करा डाऊनलोड आमची ओळख
 
 
 

मोफत सभासदत्व

 

अवकाशवेध.कॉमचे मोफत सभासद होण्यासाठी इथे क्लिक करा.

 

मित्र-मैत्रिणींना कळवा

\

अवकाशवेध.कॉम बद्दल आपल्या
मित्र-मैत्रिणींना सांगा.

 

पहिल्या पानावर जाण्यासाठी इथे क्लिक करा.

 

सिंह तारकासमुहातील "लिओनिड्स (Leonids)"  उल्कावर्षाव

 

दिनांक १७-१८ नोव्हेंबर २०१८ रोजी सिंह तारकासमुहातील 'लिओनिड्स (Leonids)' हा उल्कावर्षावर पाहता येईल.

 
 

थोडक्यात : मध्यरात्री १२.३० वा. च्या सुमारास सिंह तारकासमुह आपणास पूर्व क्षितिजावर उगवताना आढळेल. ताशी साधारण १५० उल्का या प्रमाणात उल्कावर्षाव दिसेल.

 

उल्कावर्षावाच्या निरीक्षणाच्या अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.

 
अक्षरांचा आकार वाढवा  /  अक्षरांचा आकार पुर्ववत करा

वर जाण्यासाठी

अवकाशवेध.कॉम वरील माहिती संबंधी