पहिले पान हा महिना सुरुवात ओळख सूर्यमालेची लेख आणि कथा इतर माहिती अंतराळ खगोलीय गोष्टी भारतीय खगोलशास्त्रज्ञ भारतीय खगोलशास्त्र प्रश्नोत्तरे अधिक माहिती निरीक्षणे खरेदी करा डाऊनलोड आमची ओळख
 
 
 

मोफत सभासदत्व

 

अवकाशवेध.कॉमचे मोफत सभासद होण्यासाठी इथे क्लिक करा.

 

मित्र-मैत्रिणींना कळवा

\

अवकाशवेध.कॉम बद्दल आपल्या
मित्र-मैत्रिणींना सांगा.

 

पहिल्या पानावर जाण्यासाठी इथे क्लिक करा.

 

अवकाशवेध.कॉम वरील माहिती संबंधी

 

अवकाशवेध.कॉम हि खगोलशास्त्रावरील मराठीतील पहिली वेबसाइट आहे.  या वेबसाइटवरील सर्व माहिती अगदी मोफत आहे. म्हणजेच आपण ती आपल्या कुठल्याही कामासाठी वापरु शकता. त्यासाठी या अवकाशवेध.कॉम वेबसाइटच्या निर्मात्याची म्हणजेच सचिन सखाराम पिळणकर यांची परवानगी मागण्याची गरज नाही.

विनंती फक्त एवढीच असेल की जर आपण या वेबसाइटवरील माहिती एखाद्या ठिकाणी वापरल्यास त्याच्या शेवटी अवकाशवेध.कॉम या वेबसाइटचा उल्लेख करावा. यामागे अवकाशवेध.कॉम या वेबसाइटची प्रसिद्धी व्हावी हा हेतू नसून फक्त लोकांना खगोलशास्त्रावरील अधिकाधिक माहिती मिळावी हाच विचार आहे. तसेच प्रत्येक ठिकाणी अवकाशवेध.कॉम या वेबसाइटचा उल्लेख करावा अशी सक्ती नाही.

अवकाशवेध.कॉम हि खगोलशास्त्रावरील मराठीतील पहिली वेबसाइट आहे. यावेबसाइटवरील सर्व माहिती व्यवस्थित तपासून ठेवलेली आहे. असे असले तरी चुकून एखादी चुक होण्याची शक्यता आहे. आपणास जर या वेबसाइट वर एखादी चूक आढळल्यास ती सुधारण्याबद्दलची व्यवस्थित माहिती पाठवावी हि विनंती. जेणे करुन आपण सुचविलेली चूक सुधारण्यासाठी लागणारा वेळ वाचेल. तसेच आपण सुचविलेली चूक तसेच आपण पाठविलेली त्यातील सुधारणा व्यवस्थित पडताळूनच त्याचा विचार केला जाईल व योग्य असल्यास/वाटल्यास नंतरच आवश्यक तो बदल केला जाईल.

आपल्या सूचनांचे नेहमीच स्वागत केले जाईल.

 
अक्षरांचा आकार वाढवा  /  अक्षरांचा आकार पुर्ववत करा

वर जाण्यासाठी

अवकाशवेध.कॉम वरील माहिती संबंधी