पहिले पान हा महिना सुरुवात ओळख सूर्यमालेची लेख आणि कथा इतर माहिती अंतराळ खगोलीय गोष्टी भारतीय खगोलशास्त्रज्ञ भारतीय खगोलशास्त्र प्रश्नोत्तरे अधिक माहिती निरीक्षणे खरेदी करा डाऊनलोड आमची ओळख
 
 
 

मोफत सभासदत्व

 

अवकाशवेध.कॉमचे मोफत सभासद होण्यासाठी इथे क्लिक करा.

 

मित्र-मैत्रिणींना कळवा

\

अवकाशवेध.कॉम बद्दल आपल्या
मित्र-मैत्रिणींना सांगा.

 

पहिल्या पानावर जाण्यासाठी इथे क्लिक करा.

 

चंद्राची एकच बाजू का दिसते?

 

पृथ्वीभोवती फिरता फिरता चंद्र स्वतःभोवती पण फिरतो यामध्ये सर्वात आश्चर्याची गोष्ट ही की चंद्राला स्वतःभोवती फिरण्यासाठी जेवढा वेळ लागतो तेवढाच वेळ त्याला पृथ्वीभोवती फिरण्यासाठी लागतो.

 

अशा प्रकारे एकाच वेळेमध्ये स्वतःभोवती आणि पृथ्वीभोवती फिरत असताना नेहमी चंद्राची एकच बाजू पृथ्वीवरून दिसते.

 

आपल्याला दिसणारी बाजू

आपल्याला न दिसणारी बाजू

 
अक्षरांचा आकार वाढवा  /  अक्षरांचा आकार पुर्ववत करा

वर जाण्यासाठी

अवकाशवेध.कॉम वरील माहिती संबंधी