कॉम्प्युटर असला तरी सगळीकडे इंटरनेट शक्य नसल्याने अवकाशवेध. कॉम वेबसाइट पाहणे बहुतेक वेळा शक्य होत नाही. तसेच ही संपूर्ण वेबसाइट आपल्या कॉम्प्युटरमध्ये साठवून ठेवणे देखिल कठीण आहे.
अशा वेळी जर आपण अवकाश वेध सी. डी. कोणत्याही कॉम्प्युटरमध्ये टाकलीत तर खगोलशास्त्र व अवकाश विज्ञानाची मराठीमध्ये भरपूर माहिती असलेली अवकाशवेध. कॉम ही संपूर्ण वेबसाइट आपण अवकाशवेध सी. डी. द्वारे इंटरनेट शिवाय पाहू शकता व इतरांना दाखवू शकता.
ह्या सीडीची किंमत रु. २५० /- आहे.
महाराष्ट्रात ही सीडी कुरियरद्वारे आपल्या घरपोच पाठविण्यात येईल.