असंख्य नसली तरी सध्या खगोलशास्त्रावरील मराठी भाषेतील अनेक पुस्तके उपलब्ध आहेत. हा विषय सर्वांच्याच आवडीचा नसल्याने जरी ती पुस्तके सहज सगळीकडे उपलब्ध होत नसली तरी थोडा त्रास घेतल्यास आपणास अनेक पुस्तके मिळतील. मी स्वतः खगोलशास्त्रावरील मराठी भाषेतील पुस्तके मिळविण्यासाठी खूप ठिकाणी फिरलो. सुदैवाने आता ऑनलाईन पुस्तके मिळण्याची सोय असल्याने कितीतरी पुस्तके आपण घरबसल्या ऑनलाईन ऑर्डर करून मिळवू शकता.
खागोलशास्त्रावरील मराठीतील ऑनलाईन उपलब्ध असलेली असलेली पुस्तके आपणास खाली दिलेल्या लिंक वर मिळू शकतील.
https://khagolmandal.com/publications-of-khagol-mandal/
———————————————-
https://www.akshardhara.com/fr/137-friendly-url-autogeneration-failed
———————————————-
https://www.bookganga.com/eBooks/Books/Index?CID=28
———————————————-
https://www.rasik.com/cgi_bin/display_categorized_books.cgi?skip=0&lang=marathi&category=vidnyAna
———————————————-
http://www.menakabooks.com/29-science-and-technology
———————————————-
https://www.amazon.in/s?i=digital-text&rh=p_27%3ALEENA+DAMALE
———————————————-
https://www.amazon.in/s?k=Anand%2BGhaisas&i=stripbooks
———————————————-
https://www.suyashbookgallery.com/mobile/publication/Saket-Prakashan/1
———————————————-
https://www.amazon.in/s?bbn=1318205031-click-here
———————————————-
https://manovikasprakashan.com/index.php?route=product/category&path=81_184_185
———————————————-
https://www.majesticreaders.com/category/1/37/-click-here
———————————————-
याशिवाय आपण जर Amazon वर “astronomy marathi books” असे सर्च करावे.
माझ्यकडे असेलली खगोलशास्त्रावरील मराठीतील पुस्तकांची यादी मी खाली दिली आहे. परंतु मी पुस्तके विकण्यासाठी ठेवलेली नाहीत. आपण इंटरनेट वर खालील प्रकाशकांचा पत्ता शोधून तेथून मिळवू शकता अथवा जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे खालील प्रकाशकांची पुस्तके आहेत का विचारू शकता.
१. आयडियल बुक डेपो, दादर, मुंबई येथील , २. मॅजेस्टिक प्रकाशन, शिवाजी मंदिर, दादर, मुंबई
सूर्यमालेतील सृष्टीचमत्कार मोहन आपटे, राजहंस प्रकाशन, पुणे, रु. ४५ |
आकाशातील भ्रमंती – भाग- १, २, ३, मोहन आपटे, राजहंस प्रकाशन, पुणे, रु. ९० |
मला उत्तर हवयं ! मोहन आपटे, राजहंस प्रकाशन, पुणे, रु. |
आकाशगंगा मोहन आपटे, ज्ञानदा ग्रंथ वितरण, डोंबिवली, रु. ३० |
काळाचा छोटासा इतिहास (अ ब्रीफ हिस्टरी ऑफ टाइम) वि. श. ठाकर, मौज प्रकाशन, मुंबई, रु २०० |
आपला सौर परिवार डॉ. अ. वा. जोशी, जिज्ञासा प्रकाशन, पुणे, रु. ६० |
छंद आकाशदर्शनाचा डॉ. प्रकाश तुपे, ज्ञान प्रबोधिनी, पुणे, रु. ७० |
तार्यांचे अंतरं डॉ. प्रभाकर कुंटे, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई, रु. ३३ |
हा तारा कोणता? गो. रा. परांजपे, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई, रु. ११९ |
आपली नक्षत्रे ह. अ. भावे, वरदा बुक्स, पुणे, रु. २५ |
नक्षत्र विहार एल. के. कुलकर्णी, राजहंस प्रकाशन, पुणे, रु. ६० |
नक्षत्र लोक पं. महादेवशास्त्री जोशी, अनमोल प्रकाशन, पुणे, रु. ४० |
आकाशातील गमती जमती स्मिता देवधर, योगेश प्रकाशन, पुणे, रु. २५ |
खगोलशास्त्र परिचय डॉ. मधुकर आपटे, श्री मंगेश प्रकाशन, नागपूर, रु. ४० |
विश्वरचनेचे कोडे डॉ. चंद्रकांत मराठे, पुष्प प्रकाशन, पुणे, रु. १०० |
खगोल परिचय प्रदीप नायक, खगोल प्रकाशन, मुंबई, रु. १०० |
विज्ञानातील चमत्कार – लोणार प्र. के. घाणेकर, स्नेहल प्रकाशन, पुणे, रु. २५ |
अंतराळ आणि विज्ञान डॉ. जयंत नारळीकर, नवचैतन्य प्रकाशन, मुंबई, रु. १०० |
चंद्र पृथ्वीचा उपग्रह ग. के. तेरणीकर, अनुसूया राव, अनमोल प्रकाशन, पुणे, रु. १० |
गनाच्या अंगणी शंकर आथरे, अनमोल प्रकाशन, पुणे, रु. २५ |
वैज्ञानिकांचे अवकाश आणि पृथ्वी अमरेंद्र वैद्य, ज्ञानगंगा प्रकाशन पुणे, रु. २५ |
पृथ्वीवरील ज्ञानज्योती अमरेंद्र वैद्य, अमोल प्रकाशन, पुणे, रु. २५ |
खगोलशास्त्राचे महान प्रणेते सुधाकर भालेराव, अश्वमेध प्रकाशन, पुणे, रु. ७० |
विश्वाची रचना डॉ. जयंत नारळीकर, मराठी विज्ञान परिषद, पुणे, रु. २५ |
खगोलशास्त्र प्रश्नोत्तरी डॉ. जयंत नारळीकर, मराठी विज्ञान परिषद, मुंबई, रु. |
पर्वणी सूर्यग्रहणाची प्र. के. घाणेकर, स्नेहल प्रकाशन, पुणे, रु. ४० |
धूमकेतूची स्वारी डॉ. प्रभाकर कुंटे, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई, रु. २५ |
विज्ञान पश्चिम दीप श्रीकृष्ण केसरी, मधुराज पब्लिकेशन, पुणे, रु. २५ |
हे विश्वची माझे घर जगदीश काबरे, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई, रु. ८० |
परग्रहावरील जीवसृष्टी मदन पाटील, ज्ञानगंगा प्रकाशन, पुणे, रु. २५ |
क्षितिजाच्या पलीकडे अमित कोर्डे, प्रभात प्रकाशन, मुंबई, रु. ४० |
जीवसृष्टीचा अखेर दा. कृ. सोमण, ढवळे प्रकाशन, मुंबई, रु. २५ |
मनोरंजनात्मक विज्ञान खगोलशास्त्र डॉ. किशोर पवार, अभिषेक पब्लिशर्स, पुणे, रु. ४० |