खगोलसंस्थांची यादी

खगोलसंस्थांची यादी

खगोल प्रेमींच्या अनेक खगोलसंस्था महाराष्ट्रामध्ये आहेत. त्यामधील काही हौशी आहेत तर काही व्यावसायिक आहेत. ह्या बहुतेक संस्था खगोलशास्त्रावर निरनिराळ्या प्रकारचे कार्यक्रम करीत असतात. अवकाश निरीक्षणास जाणे, प्रदर्शन भरविणे, व्याख्याने घेणे, छंद वर्ग घेणे, खगोलशास्त्राचा प्रसार करणे इ.

त्यापैकी मला सापडलेल्या काही संस्थांची यादी पुढे दिली आहे. कालांतराने काही संस्थांचे पत्ते बदलतात तर काही बंद होतात. याबद्दल आपण माहिती दिल्यास तसे अपडेट केले जातील.

खगोल मंडळ (मुंबई)
Milind Kale – 98696 10777
Dr. Abhay Deshpande – 902-902-9076
वेबसाईट : https://khagolmandal.com
इमेल : abhay@khagolmandal.com

————————————————————————-

Stargazing Mumbai (मुंबई)
मोबाईल – 91126 62662, 88889 88422
पत्ता : पाटील फार्म, माहुली किल्ल्याची सुरुवात, माहुली गाव, तालुका – शहापूर, जिल्हा – ठाणे. पिनकोड – ४२१ ६०१.
वेबसाईट : https://stargazingmumbai.in
इमेल : stargazingmumbai@gmail.com

————————————————————————-

Amateur Astronomy Club (AAC)
मोबाईल : 98676 17311
वेबसाईट : http://amateurastroclub.in
इमेल : info@amateurastroclub.in

————————————————————————-

Centre for Citizen Science (CCS) (पुणे)
पत्ता : पंकज पार्क – १, बिजलीनगर, चिंचवड, पुणे – ४११०३३.
मोबाईल – 99229 29165
वेबसाईट : https://citizenscience.in/
इमेल : ccsindiascience@gmail.com

————————————————————————-

परभणी अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटी (परभणी)
मोबाईल : 90288 17712
वेबसाईट : https://pasindia.org.in

————————————————————————-

Amateur Astronomers Group (पुणे)
मोबाईल : 89999 18783, 97138 09477
वेबसाईट : https://puneastro.in/
इमेल : info@puneastro.in

————————————————————————-

Aeronautics and space exploration (AXSX) (पुणे)
पत्ता : ऑफिस क्र. ४०८, श्री सिद्धिविनायक आंगन, नवले पुला शेजारी, नऱ्हे, पुणे – ४११०४१.
मोबाईल : कैलास बेलेकर – मो. 90281 74363, 76665 19425
वेबसाईट : https://axsx.in/
इमेल : info@axexmedia.com

————————————————————————-

ज्योतिविद्या परिसंस्था (पुणे)
पत्ता : टिळक स्मारक मंदिर, टिळक रस्ता, सदाशिव पेठ पुणे – ४११ ०३०
अनिरुद्ध देशपांडे – मो. 98226 12737
सागर गोखले – मो. 99205 14394
वंदना सारंग – मो. 98230 17311
वेबसाईट : https://jvppune.in
इमेल : jyotirvidyaparisanstha@gmail.com

————————————————————————-

Astronomical Society of Stargazing and Instrumentation (ASSI) (कोल्हापूर)
मोबाईल : डॉ. अविराज जत्रातकर – मो. 99600 41340
इमेल : aajatratkar@gmail.com

————————————————————————-

अन्वेशिका सेंटर (गडहिंग्लज, कोल्हापूर)
संपर्क : प्रो. डॉ. शिवानंद मस्ती – मो. 9604970617

————————————————————————-

Ashoka Astronomical Observatory (नाशिक)
संपर्क : अर्चना येवले – मो. 98225 70508

————————————————————————-

Warana Science & Innovation Activity Centre (कोल्हापूर)
आदरणीय विलासराव कोरे तारांगण
पत्ता : वारणा नगर, तालुका पन्हाळा, जिल्हा – कोल्हापूर ४१६११३
संपर्क :
डॉ. जॉन डिसोझा – मो. 7798885050
प्रीतेश लोले – मो. 9421770218

————————————————————————-

Space Odyssey (अहमदनगर)
संपर्क : 
प्रोफेसर अशोक जोगदे – मो. 98220 95691
केतकी जोगदे – मो. 9284648068
वेबसाईट : https://space-odyssey.org

नवीन संस्थेची माहिती द्या