तेजस्वी तारका
अंतराने जरी खूप दूर असले तरी आकाशात दिसणाऱ्या तारका या आपल्या सूर्यापेक्षाही कितीतरी पटीने मोठ्या आणि तेजस्वी आहेत. अशाच काही तारका इथे दिल्या आहेत.
८८ तारकासमुहांची यादी
रात्रीच्या आकाशात दिसणाऱ्या तारकांना एकूण ८८ तारकासामुहांमध्ये विभागले गेले आहे. – इथे क्लिक करा.
११० मेसियर वस्तू
धुमकेतू शोधणाऱ्यांना मदत व्हावी या हेतूने चार्ल्स मेसिअर याने ११० गोष्टींची निराळी यादी बनविली. – इथे क्लिक करा.
वर्षातील महत्त्वाचे उल्कावर्षाव
वर्षातील ठराविक दिवशी आकाशातून अनेक उल्का पडताना आपण पाहू शकता. – इथे क्लिक करा.