वर्षातील महत्त्वाचे उल्कावर्षाव

वर्षातील महत्त्वाचे उल्कावर्षाव

क्र. नाव कालावधी सर्वोच्च वर्षाव दिन ताशी प्रमाणे विशेष नकाशा
१. क्वाड्रंटिड्स
(Quadrantids)
डिसें. २८ ते जाने. ७ जाने. ३ ४५ ते २०० निळसर इथे क्लिक करा
२. ऍक्वेरिड्स (Aquarids) एप्रिल २१ ते मे १२ मे ५ ते ६ २०   इथे क्लिक करा
३. लायरिड्स (Lyrids) एप्रिल १६ ते २५ एप्रिल २२ १० वेगवान इथे क्लिक करा
४. डेल्टा ऍक्वरिड्स (Delta Aquarids) जुलै १४ ते ऑगस्ट १८ जुलै २८ ते २९ १५ ते २०   इथे क्लिक करा
५. पर्सिड्स (Perseids) जुलै २३ ते ऑगस्ट २२ ऑगस्ट १२ ८० वेगवान इथे क्लिक करा
६. आयोटा ऍक्वेरिड्स (Iota Aquarids) ऑगस्ट ११ ते सप्टें. १० ऑगस्ट १ ते २ १० तेजस्वी संथ  
७. कॅप्रिकॉर्निड्स (Capricornids) जुलै १५ ते सप्टें. ११ ऑगस्ट १ ते २ १० तेजस्वी संथ  
८. ओरायनिड्स (Orionids) ऑक्टो. १५ ते २९ ऑक्टो. २१ ते २२ २० वेगवान इथे क्लिक करा
९. लिओनिड्स (Leonids) नोव्हे. १४ ते २० नोव्हे. १७ ते १८ १५० २०३१ मध्ये वाढण्याची शक्यता इथे क्लिक करा
१०. जेमिनिड्स (Geminids) डिसें. ६ ते १९ डिसें. १३ ८० वेगवान, पिवळसर इथे क्लिक करा