देवयानी – Andromeda

इतर तारकासमूह निवडा.

खालील चित्रांवर क्लिक करा.

देवयानी - Andromeda

रात्री ८ वाजण्याच्या वेळेस….
ऑक्टोबर महिन्यात – पूर्वेला उगवताना दिसेल.
जानेवारी महिन्यात – उत्तरेला बराच वर दिसेल.
मार्च महिन्यात – पश्चिमेला मावळताना दिसेल.

उत्तर आकाशात देवयानी म्हणजेच Andromeda या तारकासमुह आहे. ऑक्टोबर ते जानेवारी या महिन्यामध्ये हा तारकासमूह व्यवस्थित पाहता येतो.

या तारकासमूहाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यामध्ये असलेली देवयानी आकाशगंगा. नुसत्या डोक्यांनी देखील हि आकाशगंगा दिसते. देवयानी दीर्घिका ही सर्पिलाकार दीर्घिका असून ती आपल्या आकाशगंगेपासून सुमारे २.५ दशलक्ष प्रकाश वर्षे अंतरावर आहे. या आकाशगंगेला Messier (मेसिअर) 31, M31 किंव्हा NGC 224 या नावाने देखील ओळखले जाते.

या तारकासमुहामध्ये असलेल्या ताऱ्यांपैकी सर्वात तेजस्वी ताऱ्याचे नाव ‘अल्फेराट्झ’ (Alpheratz) असे आहे.