प्रश्न आणि त्यांचे निरसन

तारकासमुह म्हणजे काय?

आकाशातील काही तारे एकत्र असल्याचे भासतात त्यांनाच एकत्र करून तारकासमुह म्हटले जाते.
इथे क्लिक करा.

तारकासमुहांचे आकार कसे तयार होतात?

पृथ्वीवरून पाहताना प्रत्येक तारकासमुहांतील ताऱ्यांचे निरनिराळे काल्पनिक आकार तयार होतात.
इथे क्लिक करा.

अधिक्रमण म्हणजे काय?

एकारेषेत आल्याने काहीवेळेस बुध आणि शुक्र हे ग्रह सूर्याच्या बिंबावरून पुढे सरकताना दिसतात.
इथे क्लिक करा.

वक्रगती म्हणजे काय?

पृथ्वीवरून पाहताना काही ग्रह सूर्यप्रदक्षिणा करताना काही काळ विरुद्ध दिशेने सरकताना दिसतात.
इथे क्लिक करा.

ग्रह युती म्हणजे काय?

सूर्यमालेतील ग्रह सूर्यप्रदक्षिणा करताना आपल्याला काहीवेळेस एकत्र जवळ आल्यासारखे भासतात.
इथे क्लिक करा.

पिधानयुती म्हणजे काय?

अनेकवेळा चंद्राच्या पाठीमागे आकाशातील ग्रह – तारे लपले जातात ज्याला पिधानयुती म्हणतात.
इथे क्लिक करा.

रात्रीच्या वेळी दिशा कशी ओळखाल?

आकाशातील तारे देखील रात्रीच्या वेळी कुणाच्याही मदतीशिवाय दिशांचे मार्गदर्शन करू शकतात.
इथे क्लिक करा.

ध्रुवतारा कसा शोधावा?

अनेकांना आकाशातील ध्रुवतारा माहित असतो पण तो आकाशात कुठे असतो हेच माहित नसते.
इथे क्लिक करा.

अवकाश नकाशा कसा पहावा?

रात्री ताराकासामुहांना तसेच त्यातील ताऱ्यांना सहज शोधण्यासाठी अवकाश नकाशा वापरला जातो.
इथे क्लिक करा.

उत्तरायण आणि दक्षिणायन म्हणजे काय?

सूर्याचे वर्षभर निरीक्षण केल्यास आपणास तो कधी उत्तरेकडे तर कधी दक्षिणेकडे सरकताना दिसतो.
इथे क्लिक करा.